THE CASE OF THE COUNTERFEIT EYE

THE CASE OF THE COUNTERFEIT EYE

Paperback (11 Jan 2017) | Marathi

Save $2.07

  • RRP $20.55
  • $18.48
Add to basket

Includes delivery to the United States

10+ copies available online - Usually dispatched within 7 days

Publisher's Synopsis

BY ALL APPEARANCES, WEALTHY BUSINESSMAN HARTLEY BASSETT HAS KILLED HIMSELF. BUT BASSETT WAS IN HIS FAIR SHARE OF TROUBLE AT THE TIME OF HIS DEATH, AND THE CASE GETS COMPLICATED BY CORPSES WITH BLOODSHOT GLASS EYES CLUTCHED IN THEIR HANDS. WITH TOO MANY SUSPECTS AND TOO MANY LIES, IT TAKES ALL THE RESOURCES OF MASON, HIS INVALUABLE SECRETARY DELLA STREET, AND CLEVER DETECTIVE PAUL DRAKE TO PIECE TOGETHER THIS FATAL FAMILY PUZZLE सावकार हार्टली बॅसेटच्या गूढ मृत्यूभोवती ही कथा फिरते. ती आत्महत्या आहे की खून, असा प्रश्न आहे. बॅसेटच्या दत्तक मुलाची पत्नी म्हणून आलेली तरुणी, काचेचा डोळा असणारा आणि मिसेस बॅसेटचा लग्नापूर्वीचा प्रियकर ब्रुनॉल्ड, बॅसेटकडे नोकरीवर असताना अफरातफर करणारा तरुण हॅरी, खुद्द मिसेस बॅसेट आणि त्यांचा मुलगा या सगळ्यांवर संशयाची सुई रोखली गेली आहे. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पोलीस मिसेस बॅसेट आणि ब्रुनॉल्ड यांना अटक करतात. अशातच हॅरीचाही खून होतो. जेव्हा प्रकरण कोर्टात पोचतं, साक्षी-पुरावे तपासले जातात तेव्हा पेरी मेसन त्याच्या नेहमीच्या पद्धतीने खटल्याची सगळी दिशाच बदलून टाकतो आणि खरा खुनी कोण आहे, त्याची वाच्यता करतो. एका काचेच्या डोळ्यामुळे पेरी मेसन खऱ्या खुन्यापर्यंत कसा पोचतो, त्यासाठी त्याला काय काय हिकमती लढवाव्या लागतात, हे जाणून घ्यायचं असेल तर 'द केस ऑफ काउंटरफिट आय' वाचलंच पाहिजे

Book information

ISBN: 9789386888389
Publisher: Repro India Limited
Imprint: Mehta Publishing House
Pub date:
Language: Marathi
Number of pages: 230
Weight: 295g
Height: 216mm
Width: 140mm
Spine width: 13mm