Sanshodhan Kartana

Sanshodhan Kartana

Paperback (07 Nov 2023) | Marathi

  • $13.56
Add to basket

Includes delivery to the United States

10+ copies available online - Usually dispatched within 7 days

Publisher's Synopsis

संशोधन क्षेत्रात करण्यासारखे खूप आहे. एम्.फिल. व मुख्यत पीएच.डी.पदवीसाठी संशोधन करावेच लागते. तसेच एम्.ए., एम.कॉम, एम्.बी.ए. या पदवी अभ्यासासाठीही संशोधन उपयुक्त ठरते, हे सर्वांना ज्ञात आहेच. याशिवाय शिष्यवृत्तीसाठी, स्वतःला रूची आहे म्हणून अनेकजण संशोधन करीत असतात. पत्रकारिता करतानाही एखाद्या समस्येवर संशोधन करुन त्याची मांडणी व त्यावर उपाय सुचवावे लागतात. संशोधन करताना हे पुस्तक वरील सर्व अभ्यासकांना उपयोगी पडेल. याशिवाय व्यावसायिक संशोधक म्हणून काम करताना, सल्लागार म्हणून काम करतानाही हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल यात शंका नाही. A Marathi book on research methodology by Dr Neelam Tatke. Useful for students of social sciences doing MA. M phil and PHD

Book information

ISBN: 9788189959890
Publisher: Repro India Limited
Imprint: Diamond Publication
Pub date:
Language: Marathi
Number of pages: 96
Weight: 136g
Height: 210mm
Width: 148mm
Spine width: 6mm