OMERTA

OMERTA

Paperback (03 Jan 2005) | Marathi

  • $24.21
Add to basket

Includes delivery to the United States

10+ copies available online - Usually dispatched within 7 days

Publisher's Synopsis

TO DON RAYMONDE APRILE`S CHILDREN HE WAS A LOYAL FAMILY MEMBER, THEIR FATHER`S ADOPTED ""NEPHEW."" TO THE FBI HE WAS A MAN WHO WOULD RATHER RIDE HIS HORSES THAN DO MOB BUSINESS. NO ONE KNEW WHY APRILE, THE LAST GREAT AMERICAN DON, HAD ADOPTED ASTORRE VIOLA MANY YEARS BEFORE IN SICILY; NO ONE SUSPECTED HOW HE HAD CAREFULLY TRAINED HIM . . . AND HOW, WHILE THE DON`S CHILDREN CLAIMED RESPECTABLE CAREERS IN AMERICA, ASTORRE VIOLA WAITED FOR HIS TIME TO COME. NOW HIS TIME HAS ARRIVED. THE DON IS DEAD, HIS MURDER ONE BLOODY ACT IN A DRAMA OF AMBITION AND DECEIT--FROM THE DEADLY COMPROMISES MADE BY AN FBI AGENT TO THE GREED OF TWO CROOKED NYPD DETECTIVES AND THE FRIGHTENING PLANS OF A SOUTH AMERICAN MOB KINGPIN. IN A COLLISION OF ENEMIES AND LOVERS, BETRAYERS AND LOYAL SOLDIERS, ASTORRE VIOLA WILL CLAIM HIS DESTINY. BECAUSE AFTER ALL THESE YEARS, THIS MOMENT IS IN HIS BLOOD. . . जन्मभर खास सिसिलियन पद्धतीनं भरपूर गुन्हे केल्यावर वृद्धपणी संघटित गुन्हेगारीतून आपल्या मान, प्रतिष्ठेला कुठेही तडा जाऊ न देता निवृत्त होण्याइतका डॉन एप्रिल निश्चितपणे दूरदर्शी आणि समयसूचक होता. मुलांना त्यानं गुन्हेगारी जगाचा वाराही लागू दिलेला नव्हता. त्यांचं संरक्षण व्हावं म्हणून त्यानं सिसिलीमधून एक पुतण्या दत्तक घेतला. त्याचं नाव `अ]ॅस्टर व्हायोला`. डॉन रेमंड एप्रिलची गुन्हेगारीतून निवृत्ती म्हणजे इतर माफिया मिलींना आपले हातपाय पसरण्याची संधी होती, पण एफबीआयचा स्पेशल एजंट कुर्ट सिल्की मात्र तिकडे संशयाने पाहत होता. तेवढ्यात एक अतक्र्य घटना घडली... निवृत्त झालेल्या डॉन एप्रिलचा खून झाला! सिल्की आणि एफबीआयनं माफियाविरुध्द आणखी एक जोरदार मोहीम उघडली आणि अ]ॅस्टर व्हायोला आणि डॉन एप्रिलची मुलं आणखी एका - शेवटच्या - युध्दात विनाकारण ओढली गेली. पण आता त्यांच्या मनात संभ्रम आहे - कायद्याच्या बाजूला नेमकं कोण आहे? आणि आपण काय करायचं?

Book information

ISBN: 9788177665215
Publisher: Repro India Limited
Imprint: Mehta Publishing House
Pub date:
DEWEY: FIC
Language: Marathi
Number of pages: 330
Weight: 400g
Height: 216mm
Width: 140mm
Spine width: 19mm