Katha YA Kshanachi

Katha YA Kshanachi

Paperback (12 Jan 2021) | Marathi

Save $0.98

  • RRP $50.73
  • $49.75
Add to basket

Includes delivery to the United States

10+ copies available online - Usually dispatched within 7 days

Publisher's Synopsis

IN THE WAKE OF THE 2011 TSUNAMI, RUTH DISCOVERS A HELLO KITTY LUNCHBOX WASHED UP ON THE SHORE OF HER BEACH HOME IN BRITISH COLUMBIA. WITHIN IT LIES A DIARY THAT EXPRESSES THE HOPES, HEARTBREAK AND DREAMS OF A YOUNG GIRL DESPERATE FOR SOMEONE TO UNDERSTAND HER. EACH TURN OF THE PAGE PULLS RUTH DEEPER INTO THE MYSTERY OF NAO'S LIFE, AND FOREVER CHANGES HER IN A WAY NEITHER COULD FORESEE. WEAVING ACROSS CONTINENTS AND DECADES, A TALE FOR THE TIME BEING IS AN EXTRAORDINARY NOVEL ABOUT OUR SHARED HUMANITY AND THE SEARCH FOR HOME. नाओ नावाची जपानी मुलगी डायरी लिहिते...ती डायरी एका बेटावर राहणाऱ्या लेखिकेला, रुथला सापडते...नाओ आणि रुथच्या प्रथमपुरुषी निवेदनातून कादंबरी पुढे सरकत राहते...नाओचे वडील सिलिकॉन व्हॅलीमधल्या एका मोठ्या कंपनीत नोकरी करत असतात...ते नावाजलेले कॉम्प्यूटर प्रोग्रामर असतात...पण त्यांची नोकरी जाते आणि नाओ तिच्या आईविडिलांसह टोकियोला येते...शाळेतल्या मुलांकडून नाओवर होणारं रॅगिंग, तिच्या वडिलांचं नैराश्य, त्यांनी आत्महत्येचे केलेले प्रयत्न...एवूâणच, झाकोळलेलं नाओचं जीवन...तिची बौद्ध धर्माचं अनुसरण करणारी पणजी जिकोचा तिच्यावर प्रभाव...एका क्षणी वडिलांच्या नोकरी जाण्याचं आणि त्यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नांमागचं कारण नाओला समजणं आणि त्याच वेळी जीवनाकडे सकारात्मकतेनं पाहण्याचा दृष्टिकोन गवसणं...नाओची डायरी वाचून तिला भेटण्याची उत्सुकता रुथच्या मनात दाटून येणं...क्वान्टम फिजिक्स थिअरी...व्यावहारिक जीवन, अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालणारी विलक्षण कादंबरी

Book information

ISBN: 9789391151553
Publisher: Repro India Limited
Imprint: Mehta Publishing House
Pub date:
Language: Marathi
Number of pages: 522
Weight: 658g
Height: 216mm
Width: 140mm
Spine width: 29mm