FIFTY SHADES DARKER

Paperback (11 Jan 2018) | Marathi

Save $0.96

  • RRP $30.34
  • $29.38
Add to basket

Includes delivery to the United States

10+ copies available online - Usually dispatched within 7 days

Publisher's Synopsis

ROMANTIC, LIBERATING AND TOTALLY ADDICTIVE, THE FIFTY SHADES TRILOGY WILL OBSESS YOU, POSSESS YOU, AND STAY WITH YOU FOR EVER ... DAUNTED BY THE DARK SECRETS OF THE TORMENTED YOUNG ENTREPRENEUR CHRISTIAN GREY, ANA STEELE HAS BROKEN OFF THEIR RELATIONSHIP TO START A NEW CAREER WITH A US PUBLISHING HOUSE. BUT DESIRE FOR GREY STILL DOMINATES HER EVERY WAKING THOUGHT, AND WHEN HE PROPOSES A NEW ARRANGEMENT, SHE CANNOT RESIST. SOON SHE IS LEARNING MORE ABOUT THE HARROWING PAST OF HER DAMAGED, DRIVEN AND DEMANDING FIFTY SHADES THAN SHE EVER THOUGHT POSSIBLE. BUT WHILE GREY WRESTLES WITH HIS INNER DEMONS, ANA MUST MAKE THE MOST IMPORTANT DECISION OF HER LIFE. AND IT`S A DECISION SHE CAN ONLY MAKE ON HER OWN. 'फिफ्टिी शेड्स डार्कर' ही अ]ॅनेस्टेशिया (अ]ॅना) स्टील आणि खिश्चन ग्रे यांची प्रेमकहाणी आहे. अ]ॅना आणि खिश्चन यांच्यात प्रेमबंध आहे; पण खिश्चनची अधिकार गाजवण्याची वृत्ती आणि काही वेळेस वेदनादायक ठरणारा त्याचा प्रणय यामुळे ती नाराज होते आणि खिश्चनपासून दूर होण्याचा निर्णय घेते. ते परस्परांपासून दूर होतातही; पण दोघांनाही एकमेकांशिवाय चैन पडत नसतं. खिश्चनचं बालपण त्याच्या आईच्या वासनांधतेमुळे करपलेलं असतं. त्यामुळे प्रणयात तो काही वेळेला विकृत पातळीवर जातो. ही विकृती आणि हक्क गाजवण्याची वृत्ती जर खिश्चनने त्यागली तर मात्र ती परत त्याच्याकडे जायला तयार असते. मग ते परत एकत्र येतात आणि त्यांचा प्रणय रंगायला लागतो आणि ते विवाह बंधनात अडकायचं ठरवतात. तेव्हा शरीराकडून मनाकडचा किंवा शरीर-मन या द्वंद्वातून पुढे सरकणारा या युगुलाचा हा प्रवास अनुभवण्यासाठी 'फिफ्टिी शेड्स डार्कर' अवश्य वाचलं पाहिजे.

Book information

ISBN: 9789353171346
Publisher: Repro India Limited
Imprint: Mehta Publishing House
Pub date:
Language: Marathi
Number of pages: 554
Weight: 694g
Height: 216mm
Width: 140mm
Spine width: 31mm