Early Indians

Early Indians The Story of Our Ancestors and Where We Came From

Paperback (14 Jul 2023) | Marathi

  • $28.45
Add to basket

Includes delivery to the United States

10+ copies available online - Usually dispatched within 7 days

Publisher's Synopsis

अर्ली इंडियन्स आपले पूर्वज कोण होते आणि आपण कुठून आलो हे सांगणारी गोष्ट लेखक - टोनी जोसेफ अनुवाद - शुभांगना अत्रे व इंद्रायणी चव्हाण पुस्तकाविषयी शारीरिक दृष्टीने बुद्धिमान मानवांचं या ग्रहावरील आगमन, या प्रश्नावर दिवसेंदिवस गरमागरम चर्चा होत असतानाच टोनी जोसेफ यांनी प्रशंसनीय रितीनं त्याचं निराकरण केलं आहे. मानवी अवशेषांच्या आधारे प्राचीन डीएनएच्या अभ्यासामध्ये नव्यानंच झालेल्या संशोधनाचा खोलवर विचार करून त्यांनी 'आर्यांचं स्थलांतर' हा विषय मुळातून स्पष्ट केला आहे. लगेच निष्कर्ष काढता येईल, असा हा विषय नाही. त्याची गुंतागुंत वाढत जाणारी आहे. या विषयावरील आपल्या विचारांना पुष्टी देण्यासाठी जोसेफनी पुरातत्त्वशास्त्र, भाषाशास्त्र, अनुवंशशास्त्र आणि साहित्यातील विविधांगी माहिती क्रमबद्ध रितीनं दिली आहे.

Book information

ISBN: 9789390085057
Publisher: Repro India Limited
Imprint: Manjul Publishing House Pvt Ltd
Pub date:
Language: Marathi
Number of pages: 246
Weight: 367g
Height: 229mm
Width: 152mm
Spine width: 14mm