DOCTOR ZHIVAGO

DOCTOR ZHIVAGO

Paperback (04 Jan 2001) | Marathi

Save $1.46

  • RRP $25.36
  • $23.90
Add to basket

Includes delivery to the United States

10+ copies available online - Usually dispatched within 7 days

Publisher's Synopsis

BANNED IN THE SOVIET UNION UNTIL 1988, DOCTOR ZHIVAGO IS THE EPIC STORY OF THE LIFE AND LOVES OF A POET-PHYSICIAN DURING THE TURMOIL OF THE RUSSIAN REVOLUTION. TAKING HIS FAMILY FROM MOSCOW TO SHELTER IN THE URAL MOUNTAINS, YURI ZHIVAGO FINDS HIMSELF EMBROILED IN A BATTLE BETWEEN THE WHITES AND THE REDS, AND IN LOVE WITH THE BEAUTIFUL NURSE LARA. रशियन राज्यक्रांतीच्या अतिशय अस्थिर अशा कालखंडात समाजातील सर्वच स्तरांतील व्यक्तींच्या जीवनात घडून आलेला दुःखद बदल या कादंबरीत एका विस्र्तीण कालपटलावर अत्यंत प्रत्ययकारी पद्धतीनं रेखाटला आहे.नष्ट झालेलं व्यक्तिगत जीवन, देशाच्या नियतीशी अटळपणे बांधली गेलेली लोकांची आयुष्यं, उद्ध्वस्त झालेली स्वप्नं.... आणि युद्धाच्या आणि क्रांतीच्या छिन्नभिन्न वातावरणातही अकलंक राहिलेली प्रेमाची कोवळीक आणि जगण्याची अनिवार ओढ! ही कादंबरी म्हणजे एक विशाल जीवनप्रवाह आहे. माणसं येतात-जातात, युद्धं होतात, क्रांत्या होतात, देश निर्माण होतात, नष्ट होतात; पण जीवनाचा ओघ अखंड चालूच असतो. डॉक्टर आणि कवी असलेला युरी, त्याची पत्नी टोनिया आणि विलक्षण सुंदर प्रेयसी लारा या तिघांची ही कहाणी.

Book information

ISBN: 9788177660449
Publisher: Repro India Limited
Imprint: Mehta Publishing House
Pub date:
Language: Marathi
Number of pages: 398
Weight: 503g
Height: 216mm
Width: 140mm
Spine width: 23mm