PREMKATHA

PREMKATHA

Paperback (05 Jan 2018) | Marathi

Save $1.94

  • RRP $22.75
  • $20.81
Add to basket

Includes delivery to the United States

10+ copies available online - Usually dispatched within 7 days

Publisher's Synopsis

""CURIOUS VILLAGERS STOPPED TO STARE AT THIS SHAMELESS MAN AND WOMAN WHOSE FINGERS WERE WOUND IN EACH OTHERS` HAIR, AND WHOSE LIPS WERE STRETCHED WITH IMPOSSIBLE SMILES, AND FACES WERE GLOWING LIKE WARM RED WAX IN THE LATE AFTERNOON. BUT AFTER A MINUTE OR TWO, THEY TOO WALKED AWAY, BECAUSE LOOKING AT THE TWO ANY LONGER BECAME UNBEARABLE.` A WOMAN WHO WON`T LET THE SHADOW OF DEATH DISRUPT HER LOVE LIFE, ANOTHER WHO FALLS IRREVOCABLY IN LOVE WITH A DEAD POLICE OFFICER, A DEVOTED WIFE WHO STEPS OUT TWICE A WEEK FOR NARCOTICS ANONYMOUS MEETINGS, FRIENDS WHO SHOULD HAVE BEEN LOVERS, THE WOMAN WHO OFFERS ALL HER PENT-UP LOVE TO A RAILWAY ANNOUNCER`S VOICE ... ANNIE ZAIDI`S STORIES ARE AT ONCE WARM AND DISTANT, VIOLENT AND GENTLE - AND, ABOVE ALL, UNTROUBLED BY CYNICISM. THIS IS A LOOK AT LOVE, STRAIGHT IN THE EYE, TO UNDERSTAND THE ALLURING NATURE OF THE BEAST. "" ""लवकरच हे सगळं संपेल. हे सगळं इतक्या लवकर होईल, असा विचार तिने कधीच केला नव्हता. हा नाही-तरी दुसरा नेहमी तिच्या मनात यायचा. रात्री तो उशिरा घरी आला. त्याच्या चेहऱ्यावरचं हसू- खोटं-खोटं हसणं. वास्तवात ते नाहीच आहे. असं झालं तर काय होईल? किंवा त्याच्या मीटिंग्ज खूप उशिरापर्यंत लांबू लागल्या आहेत किंवा तिला टाळण्यासाठी तो बाल्कनीत जाऊन फोनवर बोलू लागला आहे. किंवा तिने शहराबाहेरच्या टेकडीवर एक काचेच्या भिंती असलेलं घर बांधलं आणि तिथल्या बेडरूमला लावायच्या पडद्यांचा पोत कसा असेल याबद्दल ती अखंड बोलत असताना तो तिच्यावर खेकसला आणि त्याने त्या घराचा चक्काचूर केला, तर? तर, ती काय करेल? लांबच्या लांब दुपारी ती एकटी पडलेली असायची तेव्हा, जेव्हा ती बेडशीट्स बदलायची कव्हर्स घड्या घालून ठेवायची तेव्हा, किंवा टीव्हीवरची धूळ झटकायची, लायब्ररीतून डीव्हीडी येऊन यायची तेव्हा... तिने या सगळ्या शक्यतांचा विचार केला होता. पण अशा रेंगाळत राहणाऱ्या, सत्यानाश करू शकणाऱ्या पर्यायाचा तिने कधीच विचार केला नव्हता. ""

Book information

ISBN: 9789387789517
Publisher: Repro India Limited
Imprint: Mehta Publishing House
Pub date:
Language: Marathi
Number of pages: 290
Weight: 372g
Height: 216mm
Width: 140mm
Spine width: 17mm