SAMUDRAMANTHAN

SAMUDRAMANTHAN

Paperback (19 Oct 2019) | Marathi

  • $19.15
Add to basket

Includes delivery to the United States

10+ copies available online - Usually dispatched within 7 days

Publisher's Synopsis

वि. स. खांडेकर यांनी ते `वैनतेय' साप्ताहिकाचे सहसंपादक असताना विविध सदरांच्या माध्यमातून जे विपुल लेखन केलं, त्यातल्या `समुद्रमंथन' (समकालीन घटना, प्रसंग यांवर भाष्य, टीका करणारं सदर), `रानफुले', (एका विशिष्ट साहित्यप्रकाराला वाहिलेलं सदर, लघुनिबंध), `टिपणे' (तत्कालीन विषयांवर खांडेकरांनी लिहिलेली टिपणे) या सदरांतील लेखनाचा प्रस्तुत `समुद्रमंथन' या ग्रंथात अंतर्भाव केला आहे.

Book information

ISBN: 9789353171599
Publisher: Repro India Limited
Imprint: Mehata Publishing House
Pub date:
Language: Marathi
Number of pages: 202
Weight: 263g
Height: 216mm
Width: 140mm
Spine width: 12mm