Publisher's Synopsis
जगातील महान लोकांनी वेळो वेळी आपल्या यशस्वितेवर विचार व्यक्त केले आहेत. त्याच विचारांना या पुस्तकात संकलित करण्यात आले. त्यांचे हे विचार श्रीमंतीचे अचूक मंत्र आहेत. या मंत्रांना वाचल्यानंतर तुमच्यामध्ये श्रीमंत होण्याचा उत्साह निर्माण होईल. असेही होऊ शकते की, यापैकी काही विचार तुमच्या जीवनाची दिशा बदलवून टाकतील आणि तुम्ही श्रीमंतांच्या यादीत सहभागी व्हाल.
उशीर करू नका...
- श्रीमंत होण्याचे स्वप्न बघा, त्याला पूर्ण करा.
- आज, आता, ताबडतोब श्रीमंत होण्याची सुरुवात करा.
- तुम्हाला किती कमवायचे आहे याचे ध्येय ठरवा.
- भाग्यावर नाही तर स्वतःवर विश्वास ठेवा की, तुम्हीही श्रीमंत होऊ शकता.
- हे समजून घ्या की, श्रीमंत होणे अशक्य नाही.
- छोटीशी आयडियादेखील तुम्हाला श्रीमंत बनवू शकते.